Wednesday, July 7, 2010
राष्ट्रीय महिला आयोग - भ्रष्टाचाराचे कुरण भाग १
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खरेतर झाली होती, महिलांना समान हक्क मिळावे ह्या उद्देश्याने झाली होती. इतरही अनेक आदर्शवादी धोरणे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली. पण ह्या आयोगाची गेली वीस वर्षातली कामगिरी बघितली तर खरेच ह्या आयोगाची गरज काय आहे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. नुकताच ह्या आयोगाचा लेख परीक्षकांचा अहवाल वाचनात आला. ह्या अहवालात बरीच धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ह्या अगोदर पण माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहिती मध्ये हे स्पष्ट झाले होते कि हुंड्या सारख्या प्रथेविरुद्ध आयोगाने एक पैसा देखील खर्च केलेला नाही आहे.
Subscribe to:
Posts (Atom)